Wednesday, July 18, 2018

Maha Mega Bharti || 36000 Post || All Maharashtra Vacancy

Maha Mega Bharti || 36000 Post || All Maharashtra Vacancy

Maharashtra state mega recruitment drive 36000 vacant post recruitment 2018Maharashtra state mega recruitment drive 36000 vacant post recruitment 2018
See related GR of Maharashtra State– Click Here
राज्यातील सरकार 20 वर्षातील सर्वात मोठी भरती करणार

31 जुलैपर्यंत राज्यातील सर्वच विभागात रिक्त असलेल्या पदांची जाहिरात निघणार

 • सरळ सेवा भरती होणार आहे


 • परीक्षा हि
 • Mahaportal घेणार
 • एकाच दिवशी
 • एकाच वेळेवर

 • परीक्षा फी :-
 • खुला प्रवर्ग –३००/-
 • राखीव प्रवर्ग-१५०/-

 • अभ्यासक्रम:-
 • 200 गुण करिता होणार परीक्षा
 • 100 प्रश्न असतील
 • प्रत्येक प्रश्नाला 2 गुण
 • निगेटिव्ह मार्किंग पण असू शकते

 • स्थानिक जिल्ह्याचा
 • भूगोल
 • इतिहास
 • इतर माहिती वर 25 प्रश्न असतील

 • इतर संभाव्य अभ्यासक्रम:-
 • चालु घडामोडी व सामान्य ज्ञान
 • मराठी व इंग्रजी व्याकरण
 • महाराष्ट्राचा इतिहास भूगोल
 • राज्यघटना,विज्ञान व अंकगणित बुद्धिमत्ताNo comments:

Post a Comment