Wednesday, August 22, 2018

Indian Army Recruitment Drive for Vidarbha Region

[भारतीय सैन्यात विदर्भातील युवकांसाठी भरती प्रक्रिया सुरू  होणार]

Indian Army Recruitment Drive for Vidarbha Region
Maharashtra Roj Nokri /MahaNokri/MajhiNaukri/Mahajobs/govtjobs/govnaukri 

Image result for indian army

  • भरती प्रक्रिया अमरावती जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू क्रीडा स्टेडियम येथे आयोजित केली आहे.
  • २३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१८ दरम्यान ही भरती प्रक्रिया सुरू राहणार
  • बुलडाणा सोडून विदर्भातील सर्व जिल्ह्यातील युवक यात सहभागी होऊ शकतात.
  • सात कॅटेगरीसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. साडेसतरा वयोगटाच्या वरील युवकांना यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. 
  • भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक आहे. 
  • युवकांनी दलाल अथवा अन्य कुणाचे सहकार्य घेऊ नये. किमान १० टप्प्यात भरती प्रक्रिया होणार आहे
  • २४ आॅगस्टपासून आॅनलाईन नोंदणी
  • सेना भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी २४ आॅगस्टपासून युवकांना वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज करायचे आहे. 
  • यात पदनिहाय शैक्षणिक गुणवत्ता, वयाची मर्यादा व आवश्यक कागदपत्राची माहिती मिळणार आहे. 
  • ७ आॅक्टोबरपर्यंत ही वेबसाईट सुरू राहणार आहे.

Criteria :- Click Here 

Official Website :-Click Here

No comments:

Post a Comment